Tata Intra V30 Smart Pickup - मोठी शक्ती, मोठा भार शरीर, उत्कृष्ट यश

आजच आपला इंट्रा व्ही 30 बीएस 6 बुक करा: bookonline.tatamotors.com/cv/ .

आपल्या सहयोगाने टाटा मोटर्स च्या कमर्शियल गाड्या आजही ग्राहकांची पहिली निवड आहे, आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी साठी सादर आहे Tata Intra V30 Smart Pickup, जी बनली आहे त्यांच्या साठी जे भारी सामान लांबच्या अंतरापर्यंत घेऊन जातात. Tata Intra V30 Smart Pickup म्हणजेच मोठी गाडी, मोठी कमाई - द स्मार्ट पिकअप. या दमदार गाडी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ अवश्य पहा |

ਟਿੱਪਣੀਆਂ

  1. Rohit Chavan

    Rohit Chavan13 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

    मराठी ❤️, Tata❤️😍

  2. Sathish Kumar

    Sathish Kumar14 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

    My next truck v30